कोरोनाग्रस्त होऊन हॉस्पिटल क्वारेंटाइन होण्यापेक्षा होम क्वारेंटाइन व्हा, अजित पवारांचा राज्यातील जनतेला सल्ला
मुंबई. देशभरात करोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 339 वर पोहचला आहे. महत्वाचं म्हणजे, देशात आढळलेल्या एकूण करोनाग्रस्तांमध्ये सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रातील आहेत. यापार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनतेला आपापल्या घरातच राहण्याचे आवाहन केले …